पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे येथे ‘विधी अधिकारी’ पदाची भरती.

PCMC  Recruitment 2020 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे येथे ‘विधी अधिकारी’ पदाच्या 2 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2020 आहे. 

पदाचे नाव :  विधी अधिकारी

शैक्षणिक अहर्ता : 

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर.
  2. 5 वर्षाचा अनुभव.

वयमर्यादा : 40 वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

नौकरी स्थान : पिंपरी चिंचवड , पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलिस आयुक्त , पिंपरी चिंचवड पुणे – 411011

   जाहिरात          अधिकृत वेबसाईट

z
   

12 हजार 538 पोलिसांची लवकरच भरती होणार

   

खुश खबर आपली नोकरी पोर्टल सुरळीत चालू होणार 

kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk मुख्यपष्ठ नवीन भरती मेगा भरती भरती मेळावा प्रवेशपत्र थेट मुलाखत अभ्यासक्रम उत्तरपत्रिका निकाल