(PCMC)पिंपरी चिंचवड महानगर पालिका अंतर्गत विविध पदांकरिता भरती

PCMC Recruitment 2020

(PCMC)पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांकरिता ११६ जागांकरिता पात्र उमेदवारांसाठी दिनांक १० फेब्रुवारी २०२० या रोजी थेट मुलाखतीचे आयोजन केले आहे.

 

पदाचे नाव :

  1. वरिष्ठ निवासी – २९ जागा
  2. कनिष्ठ निवासी – ६३ जागा
  3. वैद्यकीय अधिकारी – २४ जागा

शैक्षणिक अहर्ता :

  1. वरिष्ठ निवासी – MBBS,डिप्लोमा /एमडी / एम.एस  एम .एम .सी .रजि  अद्यावत असणे आवश्यक.
  2. कनिष्ठ निवासी – MBBS /  एम .एम .सी .रजि  अद्यावत असणे आवश्यक. भूलशास्त्र/विकृतीशास्त्र /रेडीओलॉजी या विषयाकरिता MBBS नंतर च्या विषयातील कामाचा किमान ६ महिने अनुभव असणे आवश्यक आहे .
  3. वैद्यकीय अधिकारी – मान्यता प्रप्त विद्यापीठातून MBBS  पदवी उतीर्ण एम .एम .सी .रजि अद्यावत असणे आवश्यक. किंवा MBBS / DCP उतीर्ण व एफ.डीए मंजूर. एम.डी प्राधान्य

वेतन श्रेणी : ५५.०००/- रु  ते  ६५.०००/- रु 

परीक्षा शुल्क : नाही 

मुलाखत वेळ : सकाळी  १०.०० ते १२.०० 

मुलाखत ठिकाण :  (PCMC) पिंपरी चिंचवड महानगर पालिका , यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील चाणक्य कार्यालयातील हॉल मध्ये. पिंपरी ४११०१८

जाहिरात               अधिकृत वेबसाईट

 

Check Also

वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 669 जागांसाठी भरती

VVCMC Recruitment 2020 (VVCMC) Vasai Virar City Municipal Corporation वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 669 …