पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये प्रशिक्षणार्थी पदांची भरती

PGCIL  Power Grid Corporation Of India Limited Recruitment 2020 

(PGCIL) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

पदाचे नाव : कार्यकारी प्रशिक्षणार्थी  ५३ जागा 

शैक्षणिक अहर्ता : उमेदवाराने पूर्ण वेळ बी.ए. / बी.टेक / बी.एससी (इंजिनियरिंग) अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

परीक्षा शुल्क : (सामान्य /ओबीसी) ५००/- रु  (SC.ST.PWD,ExSM) – निशुल्क 

ऑलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख : २० फेब्रुवारी २०२० 

 

जाहिरात                                   ऑनलाईन अर्ज

Check Also

(ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती

ISRO Recruitment 2020 (ISRO) Indian Space Research Organization भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती …