वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन पदव्युत्तर शिक्षण संस्था मध्ये ‘कनिष्ठ निवासी’ पदांच्या 223 जागांसाठी भरती.

PGIMER Recruitment 2019 

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन पदव्युत्तर शिक्षण संस्था मध्ये ‘कनिष्ठ निवासी’ पदांच्या 223 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2019 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.

पदाचे नाव : 

  • कनिष्ठ निवासी : 223 जागा

परीक्षा शुल्क : शुल्क नाही.

सूचना : सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.

नोकरी स्थान : चंदिगड

फॉम भरण्याची शेवटची तारिक : 18 एप्रिल 2019

   जाहिरात         ऑनलाईन अर्ज
 

android-app android-app