महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात 117 जागांसाठी भरती.

PHD Recruitment 2020

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात ‘विशेषज्ञ – महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट अ’ पदाच्या 117 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून नमुना पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2020 आहे.

 

पदाचे नाव : विशेषज्ञ – महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट अ

शैक्षणिक अहर्ता : 

  1. MBBS
  2. वैद्यकीय विषयात पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य
  3. 03/05/07 वर्षे अनुभव.

वय मर्यादा : 01 जानेवारी 2020 रोजी 38 वर्षांपर्यंत( मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग: ₹500/-(मागासवर्गीय: ₹300/-)

अर्ज पाठविण्याचा पत्ता: संचालक आरोग्य सेवा, आरोग्य सेवा संचालनालय, आरोग्य भवन,मुंबई 400 001

जाहिरात

Check Also

(ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती

ISRO Recruitment 2020 (ISRO) Indian Space Research Organization भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती …