पुणे महानगरपालिकेत ‘विविध’ पदाच्या 150 जागांसाठी भरती

PMC Recruitment 2020

पुणे महानगरपालिकेत ‘विविध’ पदाच्या 150 जागांसाठी पात्र्ण उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. मुलाखतीची तारीख 18 जुलै 2020 आहे. 

पदाचे नाव : 

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1प्रयोगशाळा तंत्रज्ञ50
2प्रयोगशाळा सहायक50
3ECG टेक्निशियन50
एकूण 150

शैक्षणिक अहर्ता :

  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ :
  1. रसायनशास्त्र/जीवशास्त्र/सुक्ष्मजीवशास्त्र पदवी
  2. DMLT
  • प्रयोगशाळा सहायक :
  1. HHC परीक्षा उतीर्ण
  2. DMLT
  • ECG टेक्निशियन :
  1. भौतिकशास्त्र /इलेक्ट्रॉनिक्स विषयासह विज्ञान शाखेची पदवी
  2. ECG टेक्निशियन कोर्स

वयमर्यादा : 13 जुलै 2020 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय : 5 वर्षे सूट)

नोकरी स्थान : पुणे

परीक्षा शुल्क : फी नाही.

थेट मुलाखत : 18 जुलै 2020

मुलाखतीचे ठिकाण : छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला , पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजी नगर पुणे – 411005

   जाहिरात           अधिकृत वेबसाई

   

12 हजार 538 पोलिसांची लवकरच भरती होणार

kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk मुख्यपष्ठ नवीन भरती मेगा भरती भरती मेळावा प्रवेशपत्र थेट मुलाखत अभ्यासक्रम उत्तरपत्रिका निकाल