पनवेल महानगरपालिकेत ‘विविध’ पदाच्या 168 जागांसाठी भरती

PMC Panvel Recruitment 2020

पनवेल महानगरपालिकेत ‘विविध’ पदाच्या 168 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2020 आहे. 

पदाचे नाव :  

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 फिजिशियन 05
2 पार्ट टाईम फिजिशियन 03
3 भुलतज्ञ 05
4 वैद्यकीय अधिकारी (MBBS) 20
5 आयुष वैद्यकीय अधिकारी (BAMS) 50
6 अधिपरिचारिका 30
7 आरोग्य सेविका 50
8 फार्मासिस्ट 05
एकूण  168

शैक्षणिक अहर्ता : 

 • फिजिशियन :
 1. MBBS, MD (मेडिसीन)
 • पार्ट टाईम फिजिशियन :
 1. MBBS, MD (मेडिसीन)
 • भुलतज्ञ :
 1. MBBS, अ‍ॅनेस्थेसिया पदवी/डिप्लोमा
 • वैद्यकीय अधिकारी (MBBS) :
 1. MBBS
 • आयुष वैद्यकीय अधिकारी (BAMS) :
 1. BAMS/BHMS/BUMS
 • अधिपरिचारिका  :
 1. GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
 • आरोग्य सेविका :
 1. HSC
 2. ANM कोर्स
 • फार्मासिस्ट :
 1. D.Pharm, B.Pharm

नोकरी स्थान : पनवेल

परीक्षा शुल्क : फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल):panvelcorporation@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जुलै 2020

   जाहिरात         अधिकृत वेबसाईट

   
kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk मुख्यपष्ठ नवीन भरती मेगा भरती भरती मेळावा प्रवेशपत्र थेट मुलाखत अभ्यासक्रम उत्तरपत्रिका निकाल PRIVATE JOBS
PUBLISH JOBS