पुणे महानगरपालिका येथे सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदाच्या 45 जागा.

PMC Recruitment 2020

[PMC] पुणे महानगरपालिका अंतर्गत  सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक – 45 जागासाठी  नमुना अर्जाद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत नमुना पद्धतीने अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2020 आहे.

 

पदाचे नाव : सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक – 45 जागा.

शैक्षणिक अहर्ता :

  1. 10 वी उतीर्ण
  2. सर्व्हेअर कोर्स

वयाची अट: 27 फेब्रुवारी 2020 रोजी 38 वर्ष (मागासवर्गीय : 05 वर्ष सुट)

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 27फेब्रुवारी २०२० 

 अर्ज सादर करण्याचे ठिकाण: अतिक्रमण/ अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग, पुणे महानगरपालिका भवन, खोली क्र -१९१, पहिला मजला शिवाजी नगर पुणे- ४११००५.


जाहिरात

Check Also

(ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती

ISRO Recruitment 2020 (ISRO) Indian Space Research Organization भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती …