पोलीस आयुक्तठाणे शहर येथे ‘विधी अधिकारी’ पदाची भरती.

Police Ayukta Thane Recruitment 2020

पोलीस आयुक्तठाणे शहर येथे ‘विधी अधिकारी’ पदाच्या 5 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2020 आहे. 

पदाचे नाव : 

  1. विधी अधिकारी- ग्रुप बी : 1 जागा
  2. विधी अधिकारी : 4 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

  • विधी अधिकारी- ग्रुप बी
  1. मान्यताप्राप्त विध्यापिथाचा कायद्याचा पदवीधर
  2. किमान 5 वर्ष अनुभव
  3. मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषेचा पुरेसे ज्ञान
  • विधी अधिकारी :
  1. मान्यताप्राप्त विध्यापिथाचा कायद्याचा पदवीधर
  2. किमान 5 वर्ष अनुभव
  3. मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषेचा पुरेसे ज्ञान

वयमर्यादा : 60 वर्षापर्यंत

नौकरी स्थान : ठाणे

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलीस आयुक्त, ठाणे शहर, क्रीक नाका, सिडको रोड, ठाणे, ता. जी. ठाणे पिन नं. 400601

फोर्म भरण्याची शेवटची तारीख : 22 सप्टेंबर 2020 आहे.

   जाहिरात          अधिकृत वेबसाईट

z
   

12 हजार 538 पोलिसांची लवकरच भरती होणार

   

खुश खबर आपली नोकरी पोर्टल सुरळीत चालू होणार 

kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk मुख्यपष्ठ नवीन भरती मेगा भरती भरती मेळावा प्रवेशपत्र थेट मुलाखत अभ्यासक्रम उत्तरपत्रिका निकाल