Breaking News

उपविभागीय अधिकारी कार्यालय कर्जत, जिल्हा अहमदनगर येथे पोलीस पाटील पदांच्या 53 जागा

Police Patil Karjat Recruitment 2018

उपविभागीय अधिकारी कार्यालय कर्जत, जिल्हा अहमदनगर येथे पोलीस पाटील पदांच्या 53 जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारिक 15 ओक्टोंबर 2018 आहे,.

पदाचे नाव : 

  • पोलीस पाटील

नोकरी स्थान : 

  • अहमदनगर

आयोजित स्थान : 

  • तहसील कार्यालय कर्जत, ता. कर्जत.

फॉम भरण्याची शेवटची तारिक : 

  • 15 ओक्टोंबर 2018

   जाहिरात
 

Comments

comments