पंजाब लोकसेवा आयोगामार्फत ‘सिस्टर ट्यूटर’ पदांच्या जागांसाठी भरती.

PPSC Recruitment 2019

पंजाब लोकसेवा आयोगामार्फत ‘सिस्टर ट्यूटर’ पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2019 आहे. 

पदाचे नाव :  सिस्टर ट्यूटर : 82 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून नर्सिंग मध्ये पदवी
  2. पंजाब नर्सिंग नोंदणी परिषदेत नोंदणी
  3. मॅट्रिकचे पंजाबी किंवा त्याच्या समतुल्य आवश्यक.

वयमर्यादा : 1 जानेवारी 2019 रोजी 18वर्षे ते 37 वर्षे

नौकरी स्थान :  संपूर्ण पंजाब

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 24 मे 2019

   जाहिरात          ऑनलाईन अर्ज




 

android-appandroid-app