पुणे महानगरपालिकेत’विविध’पदाच्या 1105 जागांसाठी भरती

PMC Recruitment 2020

The Pune Municipal Corporation PMC Recruitment 2020 Pune Mahanagarpalika Bharti 2020 for 1105 Setas Application Send By mohcontract@punecorporation.org On Last Date 20 May 2020

पुणे महानगरपालिकेत‘विविध’पदाच्या 1105 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ईमेल ने अर्ज मागविण्यात येत आहेत पात्र उमेदवारांनी दिनांक 20 मे 2020 पर्यंत mohcontract@punecorporation.org या ईमेल वर अर्ज पाठवावेत .

पदाचे नाव :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 वैद्यकीय अधिकारी 200
2 वैद्यकीय अधिकारी (आयुर्वेदिक) 100
3 आरोग्य निरीक्षक 50
4 निरीक्षक (हिवताप) 50
5 ज्युनिअर नर्स 150
6 परिचारिका (ANM) 150
7 औषध निर्माता 25
8 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 50
9 प्रयोगशाळा सहाय्यक 50
10 ECG टेक्निशियन 30
11 सहाय्यक दवाखाना 50
12 आया 100
13 परिचारक/नर्सिंग ऑर्डली 100
एकूण जागा. 1105

शैक्षणिक अहर्ता :

 1. वैद्यकीय अधिकारी : MBBS
 2. वैद्यकीय अधिकारी (आयुर्वेदिक) : (i) BAMS  (ii) 03 वर्षे अनुभव
 3. आरोग्य निरीक्षक  : (i) 10वी उत्तीर्ण   (ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा    (iii) 05 वर्षे अनुभव
 4. निरीक्षक (हिवताप) : (i) 10वी उत्तीर्ण   (ii) बहुउद्देशीय कर्मचारी प्रशिक्षण कोर्स
 5. ज्युनिअर नर्स : (i) 12वी उत्तीर्ण   (ii) GNM    (iii) 05 वर्षे अनुभव
 6. परिचारिका (ANM) : (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ANM    (iii) 03 वर्षे अनुभव
 7. औषध निर्माता : (i) 12वी उत्तीर्ण   (ii) D.Pharm    (iii) 03 वर्षे अनुभव
 8. प्रयोगशाळा तंत्रज्ञ : (i) रसायनशास्त्र,जीवशास्त्र,शुक्ष्मजीव शास्त्र विषयातील पदवी    (ii) DMLT    (iii) 03 वर्षे अनुभव
 9. प्रयोगशाळा सहाय्यक : (i) 12वी उत्तीर्ण   (ii) DMLT
 10. ECG टेक्निशियन  : रसायनशास्त्र,जीवशास्त्र,शुक्ष्मजीव शास्त्र विषयातील पदवी
 11. सहाय्यक दवाखाना : (i) 10वी उत्तीर्ण   (ii) 03 वर्षे अनुभव
 12. आया : 08वी उत्तीर्ण
 13. परिचारक/नर्सिंग ऑर्डली : 10वी उत्तीर्ण

वय मर्यादा : 13 मे 2020 रोजी 18 ते 38 वर्षे.(मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): mohcontract@punecorporation.org

जाहिरात

   

12 हजार 538 पोलिसांची लवकरच भरती होणार

kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk मुख्यपष्ठ नवीन भरती मेगा भरती भरती मेळावा प्रवेशपत्र थेट मुलाखत अभ्यासक्रम उत्तरपत्रिका निकाल