भारतीय रिझर्व्ह बँकेत ‘सहाय्यक’ पदाच्या 926 जागांसाठी भरती

RBI Recruitment 2020

भारतीय रिझर्व्ह बँकेत ‘सहाय्यक’ पदाच्या 926 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2019 आहे. 

पदाचे नाव : सहाय्यक (Assistan)

शैक्षणिक अहर्ता : 50% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD : उत्तीर्ण श्रेणी)

वयमर्यादा : 1 डिसेंबर 2019 रोजी 20 ते 28 वर्षे  (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

नोकरी स्थान : संपूर्ण भारत.

परीक्षा शुल्क : रु 450/- (SC/ST/PWD/ExSM : रु 50/-)

परीक्षा : 

  1. पूर्व परीक्षा : 14 आणि 15  फेब्रुवारी 2020
  2. मुख्य परीक्षा : मार्च 2020

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जानेवारी 2020

   जाहिरात            ऑनलाईन अर्ज

Check Also

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था सातारा येथे ‘शिपाई’ पदांची भरती.

DDR Recruitment 2019  जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था सातारा येथे ‘शिपाई’ पदाच्या जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज …