मुख्य वनसंरक्षक गडचिरोली येथे ‘वनरक्षक’ पदाची भरती.

Regional Forest Guard Recruitment 2020 

मुख्य वनसंरक्षक गडचिरोली येथे ‘वनरक्षक’ पदाच्या 9 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2020 आहे. 

पदाचे नाव : वनरक्षक : 9 जागा

शैक्षणिक अहर्ता : SSC परीक्षा उतीर्ण

वयमर्यादा : 10 फेब्रुवारी 2020 रोजी 18 वर्ष ते 30 वर्षपर्यंत

नौकरी स्थान : गडचिरोली (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक ), वन प्रशासकीय भवन,पोटेगाव रोड .गडचिरोली – 442605

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : 10 फेब्रुवारी 2020

   जाहिरात         अधिकृत वेबसाईट

Check Also

(ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती

ISRO Recruitment 2020 (ISRO) Indian Space Research Organization भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती …