राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रांची येथे स्टाफ नर्स पदांच्या 362 जागा.

RIMS Recruitment 2019 

राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रांची येथे स्टाफ नर्स पदांच्या 362 जागांसाठी पात्र उमेदराकडून अर्ज मागण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारिक 30 एप्रिल 2019 आहे.

पदाचे नाव :-

  • स्टाफ नर्स : 362 जागा

शैक्षिणिक अहर्ता :- 

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठामधून/ संस्थे मधुन 4 वर्षांची बी.एस.सी नर्सिंग पदवी किंवा बी.एस.सी सह 2 वर्षांची पदव्यूत्तर पदविका.
  2. उमेदवार भारतीय नर्सिंग कौन्सिल कडे नोंदणीकृत असावा प्राधान्य :  संगणका वर काम करण्याचा अनुभव

वयमर्यादा :- 35 वर्ष (SC/ST – 40 वर्षे OBC – 37 वर्षे)

परीक्षा शुल्क :- 600/- रुपये (SC/ST-150/-रुपये)

नोकरी स्थान :- रांची (झारखंड)

अर्ज पाठवण्याचा पत्ता :- संचालक, राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, रांची 834009

   जाहिरात         अधिकृत वेबसाईट
 

android-app android-app