भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध पदांची भरती.

SAI Recruitment 2019

भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध पदाच्या 60 जागासाठी पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2019 आहे.

 

पदाचे नाव : 

 1. न्यूट्रिशनिस्ट – 15 जागा.
 2. असिस्टंट न्यूट्रिशनिस्ट – 15 जागा.
 3. शेफ – 15 जागा.
 4. असिस्टंट शेफ – 15 जागा.

शैक्षणिक अहर्ता : 

 • न्यूट्रिशनिस्ट 
 1. पोषण / क्रीडा पोषण सह अन्न व पोषण / गृह विज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी
 2. 08 वर्षे अनुभव
 • असिस्टंट न्यूट्रिशनिस्ट
 1. पोषण / क्रीडा पोषण सह अन्न व पोषण / गृह विज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी
 2. 02 वर्षे अनुभव
 • शेफ
 1. हॉटेल मॅनेजमेंट पदवी
 2. शेफ कोर्स प्रमाणपत्र
 3. 05 वर्षे अनुभव
 • असिस्टंट शेफ 
 1. हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा
 2. शेफ कोर्स प्रमाणपत्र
 3. 02 वर्षे अनुभव

वय मर्यादा : 50 वर्ष

परीक्षा शुल्क : ₹500/-

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Director (Personnel), Sports Authority of India, Jawaharlal Nehru Stadium (East Gate No.10), 2nd Floor, Lodhi Road, New Delhi-110003

जाहिरात           ऑनलाईन अर्ज
   

नवीन नौकरीच्या माहितीसाठी आपली नोकरीचे पेज लाईक करा & Share करा !