स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदाच्या 296 जागा.

SAIL Recruitment 2019

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदाच्या 296 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2019 आहे. 

पदाचे नाव :  

 1. ऑपरेटर कम टेक्निशिअन (ट्रेनी) : 123 जागा
 2. अटेंडंट कम टेक्निशिअन (ट्रेनी/बॉयलर ऑपरेटर) : 53 जागा
 3. माइनिंग फोरमन : 14 जागा
 4. माइनिंग मेट : 30 जागा
 5. सर्व्हेअर : 4 जागा
 6. ज्युनिअर स्टाफ नर्स (ट्रेनी) : 21 जागा
 7. फार्मासिस्ट (ट्रेनी) : 7 जागा
 8. सब फायर स्टेशन ऑफिसर (ट्रेनी) : 8 जागा
 9. फायरमन कम फायरमन इंजिन ड्राइव्हर  : 36 जागा

शैक्षणिक अहर्ता :  

 1. ऑपरेटर कम टेक्निशिअन (ट्रेनी) :
 2. 10 वी उत्तीर्ण
 3. 50% गुणांसह इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/मेटलर्जी/केमिकल/ इंस्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा. (SC/ST/PWD : 40% गुण)
 • अटेंडंट कम टेक्निशिअन (ट्रेनी/बॉयलर ऑपरेटर) :
 1. 10 वी उत्तीर्ण
 2. ITI
 3. बॉयलर प्रमाणपत्र.
 • माइनिंग फोरमन : 
 1. 10 वी उत्तीर्ण
 2. 50% गुणांसह माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा.
 3. फोरमन प्रमाणपत्र
 4. 1 वर्ष अनुभव (SC/ST/PWD : 40% गुण)
 • माइनिंग मेट :
 1. 10 वी उत्तीर्ण
 2. माइनिंग मेट
 3. 1 वर्ष अनुभव
 • सर्व्हेअर :
 1. 10 वी उत्तीर्ण
 2. 50% गुणांसह खनन आणि खाण सर्वेक्षण डिप्लोमा  [SC/ST/PWD: 40% गुण]
 3. 1 वर्ष अनुभव. • ज्युनिअर स्टाफ नर्स (ट्रेनी) :
 1. 50% गुणांसह B.Sc. (नर्सिंग) किंवा जनरल नर्सिंग & मिडवाइफरी डिप्लोमा (SC/ST/PWD : 40% गुण)
 2. 1 वर्ष अनुभव.
 • फार्मासिस्ट (ट्रेनी) :
 1. 50% गुणांसह B.Pharm/D.Pharm (SC/ST/PWD : 40% गुण)
 2. 1 वर्ष अनुभव.
 • सब फायर स्टेशन ऑफिसर (ट्रेनी) :
 1. पदवीधर
 2. 50% गुणांसह सब ऑफिसर कोर्स  [SC/ST: 40% गुण]
 3. अवजड वाहन चालक परवाना
 4. 1 वर्ष अनुभव.
 • फायरमन कम फायरमन इंजिन ड्राइव्हर  :
 1. 10 वी उत्तीर्ण
 2. अवजड वाहन चालक परवाना
 3. 1 वर्ष अनुभव.

वयमर्यादा : 15 नोव्हेंबर 2019 रोजी 18 ते 28 वर्षे (SC/ST:05 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

नोकरी स्थान : भिलाई स्टील प्लांट

परीक्षा शुल्क : (SC/ST/PWD/EXSM : फी नाही)

 1. पद क्र.1,3,5,6, 7 आणि  8 : रु 250/-
 2. पद क्र.2,4 आणि  9 : रु 150/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 नोव्हेंबर 2019

   जाहिरात           ऑनलाईन अर्ज

Get Job Info
 


Check Also

दक्षिण मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 4103 जागा.

South Central Railway Recruitment 2019 दक्षिण मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 4103 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज …