स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये ‘विविध’ पदाच्या 148 जागांसाठी भरती

SAIL Recruitment 2019

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये ‘विविध’ पदाच्या 148 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2019 आहे. 

पदाचे नाव :  

 1. मेडिकल ऑफिसर (डेंटल) : 1 जागा
 2. माइनिंग फोरमन : 40 जागा
 3. माइनिंग मेट : 51 जागा
 4. सर्व्हेअर (माइन्स) : 9 जागा
 5. ऑपरेटर कम टेक्निशिअन (ट्रेनी) : 17 जागा
 6. अटेंडंट कम टेक्निशिअन (ट्रेनी) : 20 जागा
 7. नर्सिंग सिस्टर (ट्रेनी) : 10 जागा

शैक्षणिक अहर्ता :  

 • मेडिकल ऑफिसर (डेंटल) :
 1. 50% गुणांसह BDS
 2. एक वर्षाचा अनुभव अनुभव (SC/ST/PWD : 40% गुण)
 • माइनिंग फोरमन :
 1. SSC परीक्षा उतीर्ण
 2. 50% गुणांसह माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा.
 3. फोरमन प्रमाणपत्र
 4. एक वर्षाचा अनुभव आवश्यक (SC/ST/PWD : 40% गुण)
 • माइनिंग मेट :
 1. SSC परीक्षा उतीर्ण
 2. माइनिंग मेट प्रमाणपत्र
 3. एक वर्षाचा अनुभव आवश्यक
 • सर्व्हेअर (माइन्स) :
 1. SSC परीक्षा उतीर्ण
 2. 50% गुणांसह खनन आणि खाण सर्वेक्षण डिप्लोमा  (SC/ST/PWD : 40% गुण)
 3. एक वर्षाचा अनुभव आवश्यक
 • ऑपरेटर कम टेक्निशिअन (ट्रेनी) :
 1. SSC परीक्षा उतीर्ण
 2. 50% गुणांसह इलेक्ट्रिकल/केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा. (SC/ST/PWD : 40% गुण)
 • अटेंडंट कम टेक्निशिअन (ट्रेनी) :
 1. SSC परीक्षा उतीर्ण
 2. अवजड वाहन चालक परवाना
 3. एक वर्षाचा अनुभव
 • नर्सिंग सिस्टर (ट्रेनी) :
 1. 50% गुणांसह B.Sc. (नर्सिंग) किंवा जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी डिप्लोमा (SC/ST/PWD : 40% गुण)
 2. एक वर्षाचा अनुभव

वयमर्यादा : 31 डिसेंबर 2019 रोजी,(SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

 1. पद क्र.1 : 18 ते 30 वर्षे
 2. पद क्र.2 ते 7: 18 ते 28 वर्षे

नोकरी ठिकाण : कोलकाता

परीक्षा शुल्क : (SC/ST : फी नाही)

 1. पद क्र.1 : रु 500/-
 2. पद क्र.2, 4, आणि 5: रु 250/-
 3. पद क्र.3 आणि 6 : रु 150/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2019

   जाहिरात          ऑनलाईन अर्ज

GET NEW JOBS INFO IN WhatsApp
 

Check Also

[NHM] सातारा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या ९६ जागा

NHM Satar Recruitment 2020 [NHM] National Health Mission सातारा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय अधिकारी …