स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये ‘मॅनेजमेंट ट्रेनी’ पदाच्या 399 जागांसाठी भरती

SAIL Recruitment 2019

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये ‘मॅनेजमेंट ट्रेनी’ पदाच्या 399 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2019 आहे. 

पदाचे नाव : मॅनेजमेंट ट्रेनी (MT)

  1. मेकॅनिकल : 156 जागा
  2. मेटलर्जीकल  : 67 जागा
  3. इलेक्ट्रिकल : 91 जागा
  4. केमिकल  : 30 जागा
  5. इंस्ट्रुमेंटेशन : 36 जागा
  6. माइनिंग  : 19 जागा

शैक्षणिक अहर्ता :

  1. 65% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिरिंग पदवी.
  2. GATE 2019

वयमर्यादा : 14 जून 2019 रोजी 18 ते 28 वर्षे. (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

परीक्षा शुल्क : रु 700/-(SC/ST/PWD/EWS : रु 100/-)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 डिसेंबर 2019

   जाहिरात           ऑनलाईन अर्ज

Check Also

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2019 (मुदतवाढ)

Maharashtra Police Bharti 2019 महाराष्ट्र राज्य पोलीस पदाच्या 1847 जगासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत …