सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कनिष्ठ सहाय्यक लिपिक पदाच्या 400 जागा

Sangli DCC Bank Recruitment 2019

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कनिष्ठ सहाय्यक लिपिक पदाच्या 400 जागासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 मार्च 2019  

पदाचे नाव:- कनिष्ठ सहाय्यक लिपिक – 400 जागा.

शैक्षणिक अहर्ता :-

  1.  कोणत्याही शाखेतील पदवी
  2.  MS-CIT किंवा समतुल्य

वयोमार्यादा :- 01 जानेवारी 2019 रोजी 21 ते 35 वर्षे.

परीक्षा शुल्क :- 2000/-

 


Check Also

संरक्षण संशोधन व विकास संघटनेत ‘विविध’ पदाच्या 224 जागांसाठी भरती

DRDO Recruitment 2019 संरक्षण संशोधन व विकास संघटनेत ‘विविध’ पदाच्या 224 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज …

Leave a Reply

Your email address will not be published.