सशस्त्र सीमा बल मध्ये ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या 1522 जागांसाठी भरती.

Sashastra Seema Bal Recruitment 2020 

सशस्त्र सीमा बल मध्ये ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या 1522 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2020 आहे. 

पदाचे नाव : 

 1. कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) : 574 जागा
 2. कॉन्स्टेबल (लॅब असिस्टंट) : 21 जागा
 3. कॉन्स्टेबल (व्हेटनरी) : 161 जागा
 4. कॉन्स्टेबल (आया) : 5 जागा
 5. कॉन्स्टेबल (कारपेंटर) : 3 जागा
 6. कॉन्स्टेबल (प्लंबर) : 1 जागा
 7. कॉन्स्टेबल (पेंटर) : 12 जागा
 8. कॉन्स्टेबल (टेलर) : 20 जागा
 9. कॉन्स्टेबल (कॉब्लर) : 20 जागा
 10. कॉन्स्टेबल (गार्डनर) : 9 जागा
 11. कॉन्स्टेबल (कुक) : 258 जागा
 12. कॉन्स्टेबल (वॉशरमन) : 120 जागा
 13. कॉन्स्टेबल (बार्बर) : 87 जागा
 14. कॉन्स्टेबल (सफाईवाला) : 117 जागा
 15. कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर) : 113 जागा
 16. कॉन्स्टेबल (वेटर) : 1 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

 • कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) :
 1. SSC परीक्षा उत्तीर्ण
 2. अवजड वाहन चालक परवाना
 • कॉन्स्टेबल (लॅब असिस्टंट) : 
 1. SSC परीक्षा उत्तीर्ण
 2. लॅब असिस्टंट कोर्स
 • कॉन्स्टेबल (व्हेटनरी) : 
 1. SSC परीक्षा उत्तीर्ण
 • कॉन्स्टेबल (आया) :
 1. SSC परीक्षा उत्तीर्ण
 2. प्रथमोपचार प्रमाणपत्र
 3. 1 वर्ष अनुभव
 • पद क्र.5 ते 16 :
 1. SSC परीक्षा उत्तीर्ण+02 वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI प्रमाणपत्र/ITI डिप्लोमा.

वयमर्यादा : (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

 1. पद क्र.1 : 21 ते 27 वर्षे
 2. पद क्र.2 ते 7 : 18 ते 25 वर्षे
 3. पद क्र.8 ते 16 : 18 ते 23 वर्षे

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

परीक्षा शुल्क : रु 100/-(SC/ST/ExSM/महिला : फी नाही)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2020 आहे.

   जाहिरात           ऑनलाईन अर्ज

z
   

12 हजार 538 पोलिसांची लवकरच भरती होणार

   

खुश खबर आपली नोकरी पोर्टल सुरळीत चालू होणार 

kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk मुख्यपष्ठ नवीन भरती मेगा भरती भरती मेळावा प्रवेशपत्र थेट मुलाखत अभ्यासक्रम उत्तरपत्रिका निकाल