भारतीय स्टेट बँकेत विविध पदाच्या 65 जागांसाठी भरती

SBI Recruitment 2019

भारतीय स्टेट बँकेत विविध पदाच्या 65 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2019 आहे. 

पदाचे नाव : 

 1. बँक मेडिकल ऑफिसर : 56 जागा
 2. मॅनेजर एनालिस्ट  : 6 जागा
 3. एडवाइजर फॉर फ्रॉड मॅनेजमेंट : 3 जागा

शैक्षणिक अहर्ता :

 • बँक मेडिकल ऑफिसर :
 1. MBBS
 2. 03/05 वर्षे अनुभव.
 • मॅनेजर एनालिस्ट  :
 1. CA/ MBA(Finance) / PGDM(Finance) किंवा समतुल्य
 2. 5 वर्षे अनुभव.
 • एडवाइजर फॉर फ्रॉड मॅनेजमेंट :
 1. उमेदवार निवृत्त आयपीएस (भारतीय पोलिस सेवा) अधिकारी / राज्य पोलिस सेवा अधिकारी असावा जो उप पोलीस अधीक्षकांच्या पदापेक्षा कमी नसावा आणि दक्षता / आर्थिक गुन्हे / सायबर गुन्हे विभागांमध्ये काम हाताळले पाहिजे.
 2. 5 वर्षे अनुभव.

वयमर्यादा : (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

 1. बँक मेडिकल ऑफिसर : 31 मार्च 2019 रोजी 18 ते 35 वर्षे.
 2. मॅनेजर एनालिस्ट  : 30 एप्रिल 2019 रोजी 27 ते 35 वर्षे.
 3. एडवाइजर फॉर फ्रॉड मॅनेजमेंट : 31 मे 2019 रोजी 63 वर्षे.

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

परीक्षा शुल्क : रु750/-  (SC/ST/PWD : रु125/-)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 जून 2019

पदाचे नाव  ऑनलाईन अर्ज
जाहिरात पहा

बँक मेडिकल ऑफिसर ऑनलाईन अर्ज 
मॅनेजर एनालिस्ट ऑनलाईन अर्ज 
एडवाइजर फॉर फ्रॉड मॅनेजमेंट ऑनलाईन अर्ज 
 


Check Also

संरक्षण संशोधन व विकास संघटनेत ‘विविध’ पदाच्या 224 जागांसाठी भरती

DRDO Recruitment 2019 संरक्षण संशोधन व विकास संघटनेत ‘विविध’ पदाच्या 224 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज …