भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाची भरती.

SBI Recruitment 2020 

State Bank Of India (SBI), SBI Recruitment 2020, SBI Bharti 2020 to Fulfill the Vacancies For the  Probationary Officer 2000 Siets. Last date to submit application is 4 December 2020.

पदाचे नाव :प्रोबेशनरी ऑफिसर (PO)

SC ST OBC EWS GEN एकूण 
300 150 540 200 810 2000

शैक्षणिक अहर्ता : कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)

वयमर्यादा : 1 एप्रिल 2020 रोजी 21 ते 30 वर्षे (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

नोकरी स्थान : संपूर्ण भारत.

परीक्षा शुल्क : रु 750/- (SC/ST/PWD : फी नाही)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 डिसेंबर 2020

   जाहिरात          ऑनलाईन अर्ज

   
kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk मुख्यपष्ठ नवीन भरती मेगा भरती भरती मेळावा प्रवेशपत्र थेट मुलाखत अभ्यासक्रम उत्तरपत्रिका निकाल PRIVATE JOBS
PUBLISH JOBS
PUBLISH JOBS