भारतीय स्टेट बँकेत विविध पदाच्या जागांसाठी भरती.

SBI Recruitment 2019

भारतीय स्टेट बँकेत विविध पदाच्या जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 जून 2019 आहे. 

पदाचे नाव : 

 1. जनरल मॅनेजर (आयटी – स्ट्रॅटेजी, आर्किटेक्चर आणि प्लॅनिंग) : 1 जागा
 2. डेप्युटी जनरल मॅनेजर (मालमत्ता दायित्व व्यवस्थापन) : 1 जागा
 3. डेप्युटी जनरल मॅनेजर (एंटरप्राइझ आणि टेक्नॉलॉजी आर्किटेक्चर : 1 जागा
 4. असिस्टंट जनरल मॅनेजर (एंटरप्राइझ आणि टेक्नॉलॉजी आर्किटेक्चर : 1 जागा
 5. चीफ मॅनेजर (इन्फ्रास्ट्रक्चर आर्किटेक्ट) : 1 जागा
 6. चीफ मॅनेजर (अर्ज आर्किटेक्ट) : 1 जागा
 7. चीफ मॅनेजर (व्यवसाय आर्किटेक्ट) : 2 जागा
 8. मॅनेजर (सुरक्षा आर्किटेक्ट) : 1 जागा
 9. मॅनेजर (तंत्रज्ञान आर्किटेक्ट) : 2 जागा
 10. मॅनेजर (अर्ज आर्किटेक्ट) : 2 जागा
 11. सिनिअर कंसल्टंट एनालिस्ट : 1 जागा
 12. डेटा ट्रांसलेटर : 2 जागा
 13. डेटा आर्किटेक्ट : 2 जागा
 14. डेटा ट्रेनर : 1 जागा

शैक्षणिक अहर्ता  :

 1. B.E./ B.Tech./M.E./M.Tech/MCA/MBA/CA
 2. 7 ते 18 वर्षे अनुभव

वयमर्यादा : (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

 1. पद क्र.1 आणि 3 : 50 वर्षांपर्यंत
 2. पद क्र.2, 4 आणि 11 : 45 वर्षांपर्यंत
 3. पद क्र.5, 6, 7,12 आणि 13 : 40 वर्षांपर्यंत
 4. पद क्र.8, 9 आणि  10 : 35 वर्षांपर्यंत
 5. पद क्र.14 : 38 वर्षांपर्यंत

नोकरी स्थान : मुंबई

परीक्षा शुल्क : रु 750/-  (SC/ST/PWD : रु125/-)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 जून 2019

   जाहिरात          ऑनलाईन अर्ज
 

नवीन नौकरीच्या माहितीसाठी आपली नोकरीचे पेज लाईक करा & Share करा !