SBI बँकेत लिपिक पदांच्या 8134 जागा.

SBI Clerk Recruitment 2020

Recruitment for 8134 posts of Junior Associate (Clerical) (Customer Support & Sales) positions in State Bank of Indiaभारतीय स्टेट बँकेत ज्युनिअर असोशिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स) पदांच्या 8134 जागांसाठी भरती .पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जानेवारी 2020 आहे.

 

पदाचे नाव : ज्युनिअर असोशिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)

शैक्षणिक अहर्ता : कोणतीही पदवी

वय मर्यादा : 01 जानेवारी 2020 रोजी 20 ते 28 वर्षे(SC/ST साठी  05 वर्षे सूट, OBC साठी 03 वर्षे सूट)

परीक्षा शुल्क :₹750/- ( SC/ST/PWD/ExSM: फी नाही)

परीक्षा : 

  1. पूर्व परीक्षा: फेब्रुवारी/मार्च 2020
  2. मुख्य परीक्षा: 19 एप्रिल 2020

जाहिरात           ऑनलाईन अर्ज

Check Also

न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट मध्ये विविध पदाची भरती.

DRDO-INMAS Recruitment 2020  न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट मध्ये विविध पदाच्या 11 जागांसाठी पात्र …