भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 2000 जागा.

SBI Recruitment 2019

भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 2000 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल 2019 आहे. 

पदाचे नाव :- प्रोबेशनरी ऑफिसर

अनुसूचित जाती  300
 अनुसूचित जमाती  150
 इतर मागासवर्गीय  540 
EWS 200
खुला  810
एकूण  2000

शैक्षणिक अहर्ता :- कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)

वय मर्यादा :- 1 एप्रिल 2019 रोजी 21 ते 30 वर्षे (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

परीक्षा शुल्क :- रु 750/-  (अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/अपंग : रु 125/-)

परीक्षा :-

  • पूर्व परीक्षा :- 08, 09, 15 ,16 जून 2019
  • मुख्य परीक्षा :- 20 जुलै 2019

   जाहिरात          ऑनलाईन अर्ज
 
android-app android-app