शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ‘विविध’ पदाच्या 48 जागांसाठी भरती

SCI Recruitment 2020

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ‘विविध’ पदाच्या 48 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2020 आहे. 

पदाचे नाव : 

  1. डेप्युटी जनरल मॅनेजर (Law/Civil) : 2 जागा
  2. असिस्टंट मॅनेजर : 46 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

  • डेप्युटी जनरल मॅनेजर (Law/Civil) :
  1. 60% गुणांसह विधी पदवी/60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
  2. 17 वर्षे अनुभव आवश्यक
  • असिस्टंट मॅनेजर :
  1. CA/ 60% गुणांसह MBA/MMS किंवा समतुल्य/ 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/ 60% गुणांसह विधी पदवी/60% गुणांसह BE/B Tech (Fire आणि Safety)

वयमर्यादा : 1 डिसेंबर 2019 रोजी,  

  1. डेप्युटी जनरल मॅनेजर (Law/Civil) : 50 वर्षांपर्यंत
  2. असिस्टंट मॅनेजर : 27 वर्षांपर्यंत (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

नोकरी स्थान : मुंबई

परीक्षा शुल्क : रु 500/- (SC/ST/PWD/EXSM : रु 100/-)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 फेब्रुवारी 2020

   जाहिरात पद क्र. 1        जाहिरात पद क्र. 2        ऑनलाईन अर्ज पद क्र. 1       ऑनलाईन अर्ज पद क्र. 2

Check Also

(ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती

ISRO Recruitment 2020 (ISRO) Indian Space Research Organization भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती …