SECR Bharti 2020
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये ‘विविध’ पदाच्या 40 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ई-मेल द्वारे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2020 आहे.
पदाचे नाव :
- सीएमपी/सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी : 19 जागा
- विशेषज्ञ : 21 जागा
शैक्षणिक अहर्ता :
- सीएमपी/सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी
- एमबीबीएस पदवी सह एमएमसी नोंदणी आवश्यक
- अनुभव प्राधान्य
- विशेषज्ञ
- एमडी एनेस्थेसिया, एमडी (औषध) छाती चिकित्सक, गंभीर काळजी तज्ञ, पॅथॉलॉजिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट. (सेवानिवृत्त – 65 वर्ष सूट)
वयमर्यादा : 28 ऑगस्ट 2020 रोजी 53 वर्षापर्यंत (SC/ST-5 वर्ष सूट, OBC-3 वर्ष सूट)
परीक्षा शुल्क : शुल्क नाही
नौकरी स्थान : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे
फॉर्म भरण्याची शेवटची तरीख : 27 सप्टेंबर 2020 आहे.