सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा 2020

SET Exam 2020

सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2020 आहे. 

परीक्षेचे नाव : सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा 2020

शैक्षणिक अहर्ता :  55% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य. (SC/ST/OBC/SBC/DT(VJ)/NT/SEBC/Transgender : गुणांची अट नाही)

परिक्ष शुल्क : रु 800/- (OBC/DT(A)(VJ)/NT(B)/NT(C)/NT(D)/SBC/SEBC/PH/VH/SC/ST : रु 650/-)

परीक्षा केंद्र :  मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर,चंद्रपूर, गडचिरोली आणि पणजी(गोवा)

प्रवेशपत्र : 18 जून 2020

परीक्षा : 28 जून 2020

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जानेवारी 2020

   जाहिरात          अधिकृत वेबसाईट

Check Also

न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट मध्ये विविध पदाची भरती.

DRDO-INMAS Recruitment 2020  न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट मध्ये विविध पदाच्या 11 जागांसाठी पात्र …