दक्षिण मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 4103 जागा.

South Central Railway Recruitment 2019

दक्षिण मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 4103 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पध्यतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 डिसेंबर 2019 आहे. 

पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

  1. AC मॅकेनिक : 249 जागा
  2. कारपेंटर : 16 जागा
  3. डिझेल मेकॅनिक : 640 जागा
  4. इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स : 18 जागा
  5. इलेक्ट्रिशिअन : 871 जागा
  6. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक : 102 जागा
  7. फिटर : 1460 जागा
  8. मेकॅनिस्ट : 74 जागा
  9. MMW : 24 जागा
  10. MMTM : 12 जागा
  11. पेंटर : 40 जागा
  12. वेल्डर : 597 जागा

शैक्षणिक अहर्ता : 55% गुणांसह SSC परीक्षा उतीर्ण आणि संबंधित ट्रेड  मध्ये ITI

वयमर्यादा : 8 डिसेंबर 2019 रोजी 15 ते 24 वर्षे (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

नोकरी स्थान : दक्षिण मध्य रेल्वेचे युनिट

परीक्षा शुल्क : रु 100/- (SC/ST/PWD/महिला : फी नाही)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 8 डिसेंबर 2019

   जाहिरात       ऑनलाईन अर्ज

GET NEW JOBS INFO IN WhatsApp




 

Check Also

भारतीय क्रीडा प्राधिकरणात 130 जागांसाठी भरती

SAI Recruitment 2019 भारतीय क्रीडा प्राधिकरणात ‘यंग प्रोफेशनल्स’ पदाच्या 130 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात …