दक्षिण मध्य रेल्वे मध्ये विविध पदांच्या 63 जागांसाठी भरती.

South Central Railway Recruitment 2019

दक्षिण मध्य रेल्वे मध्ये विविध पदांच्या 63 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 एप्रिल 2019 आहे. 

पदाचे नाव : 

  1. स्थापत्य अभियंता : 47 जागा
  2. विद्युत : 13 जागा
  3. एस अँड टी – बांधकाम : 3 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

  1. स्थापत्य अभियंता : डिप्लोमा स्थापत्य अभियंता किंवा बी.एससी.
  2. विद्युत : मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स मध्ये डिप्लोमा.
  3. एस अँड टी – बांधकाम : इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / माहिती तंत्रज्ञान / संचार अभियंता / संगणक विज्ञान व अभियांत्रिकी / संगणक विज्ञान / संगणक अभियंता डिप्लोमा.

वयमर्यादा : 2 एप्रिल 2019 रोजी 20 वर्षे ते 33 वर्षे (SC/ST – 5 वर्षे सूट, OBC – 3 वर्षे सूट)

परीक्षा शुल्क : शुल्क नाही.

नोकरी स्थान :  सिकंदराबाद (तेलंगाना)

मुलाखतीचे स्थान :  रेल्वे पदवी महाविद्यालय / लालगुडा / सिकंदराबाद

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : 24 एप्रिल 2019

   जाहिरात        अधिकृत वेबसाईट
 

नवीन नौकरीच्या माहितीसाठी आपली नोकरीचे पेज लाईक करा & Share करा !