सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस मध्ये विविध पदांची भरती

SPMCIL Recruitment 2020

SPMCIL Recruitment 2020 सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस मध्ये ज्युनिअर टेक्निशिअन (प्रिंटिंग) ,फायरमन (RM) पदाच्या एकूण 29 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 फेब्रुवारी 2019 आहे .

 

पदाचे नाव :

  1. ज्युनिअर टेक्निशिअन (प्रिंटिंग)
  2. ,फायरमन (RM)

शैक्षणिक अहर्ता :

  1. ज्युनिअर टेक्निशिअन (प्रिंटिंग) : प्रिंटिंग & प्लेट मेकिंग ट्रेड मध्ये ITI/NAC
  • फायरमन (RM) :
  1. 10वी उत्तीर्ण
  2. फायरमन ट्रेनिंग प्रमाणपत्र
  3. उंची 165 सेमी आणि छाती 79-84 सेमी.

वय मर्यादा : 01 जानेवारी 2020 रोजी 18 ते 25 वर्षे ( SC/ST साठी  05 वर्षे सूट, OBC साठी  03 वर्षे सूट)

परीक्षा शुल्क : ₹400/-(SC/ST/PWD/ExSM साठी फी नाही)

परीक्षा : मार्च/एप्रिल 2020

जाहिरात             ऑनलाईन अर्ज

 

Check Also

न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट मध्ये विविध पदाची भरती.

DRDO-INMAS Recruitment 2020  न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट मध्ये विविध पदाच्या 11 जागांसाठी पात्र …