स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘मल्टी टास्किंग स्टाफ’ पदांसाठी मेगा भरती 2019

SSC Recruitment 2019SSC Recruitment

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘मल्टी टास्किंग स्टाफ’ पदांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख  29 मे 2019 आहे. 

पदाचे नाव : मल्टी टास्किंग (नॉन टेक्निकल) स्टाफ

परीक्षेचे नाव : मल्टी टास्किंग (नॉन टेक्निकल) स्टाफ परीक्षा 2019

शैक्षणिक अहर्ता : 10 वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.

वयमर्यादा : 1 ऑगस्ट 2019 रोजी 18 ते 25 वर्षे/18 ते 27 वर्षे  (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

नोकरी स्थान : संपूर्ण भारत.

अर्ज शुल्क : रु 100/- (SC/ST/PWD/महिला/माजी सैनिक : फी नाही)

परीक्षा : 

  1. Tier-I (CBT ): 2 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2019
  2. Tier-II (वर्णनात्मक पेपर ): 17 नोव्हेंबर 2019

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 मे 2019

   जाहिरात          ऑनलाईन अर्ज
 

android-appandroid-app