स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘विविध’ पदाच्या 1350 जागा.

SSC Recruitment 2019

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदाच्या १३५० जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची 31 ऑगस्ट 2019 आहे.

पदाचे नाव : जाहिरात पहा

शैक्षणिक अहर्ता :- 10 वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर/पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा किंवा समतुल्य.

परीक्षा शुल्क : ₹100/- ( SC/ST/PWD/महिला/माजी सैनिक: फी नाही )

जाहिरात         ऑनलाईन अर्ज




  

नवीन नौकरीच्या माहितीसाठी आपली नोकरीचे पेज लाईक करा & Share करा !