स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत शिक्षक पदांच्या एकूण ३२३ जागा

SSC Recruitment 2020

कर्मचारी निवड मंडळ (SSC) सिल्वासा येथे पदव्युत्तर शिक्षक (PGT), सहाय्यक शिक्षक / प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) आणि सहाय्यक शिक्षक पदाच्या एकूण 323 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी 24 फेब्रुवारी 2020 पर्यंत अर्ज करावेत .

पदाचे नाव :

  1. पदव्युत्तर शिक्षक (PGT) : 101 जागा.
  2. सहाय्यक शिक्षक / प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) :125 जागा.
  3. सहाय्यक शिक्षक : 97 जागा.

शैक्षणिक अहर्ता :

  1. पदव्युत्तर शिक्षक (PGT) : Post Graduate OR B.A.Ed/ B.Sc.Ed
  2. सहाय्यक शिक्षक / प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) :Graduate OR B.A.Ed/ B.Sc.Ed
  3. सहाय्यक शिक्षक : Diploma in elementary OR B.El.Ed. Or Diploma in education OR B.Ed.

वय मर्यादा : 30 वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क : रु.100/-

जाहिरात                 ऑनलाईन अर्ज

Check Also

भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये ‘ग्रामीण डाक सेवक’ पदाच्या 3650 जागा. (Last Date)

Maharashtra Postal Circle Recruitment 2019 भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये ‘ग्रामीण डाक सेवक’ पदाच्या …