भारतीय सर्वोच्च न्यायालयात ‘विविध’ पदाची भरती.

Supreme Court of India Bharti

भारतीय सर्वोच्च न्यायालयात ‘विविध’ पदाच्या ५८ जागासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर २०१९ आहे.

पदाचे नाव : 

 1. सिनिअर पर्सनल असिस्टंट – 35 जागा.
 2. पर्सनल असिस्टंट – 23 जागा.

शैक्षणिक अहर्ता : 

सिनिअर पर्सनल असिस्टंट-

 1. पदवीधर
 2. इंग्रजी शॉर्टहँड 110 श.प्र.मि.
 3. टायपिंग 40 श.प्र.मि.सह संगणक ऑपरेशनचे ज्ञान
 4. स्टेनोग्राफर ग्रेड-डी किंवा स्टेनो टायपिस्ट म्हणून काम करण्याचा 2 वर्षांचा अनुभव.

पर्सनल असिस्टंट –

 1. पदवीधर
 2. इंग्रजी शॉर्टहँड 100 श.प्र.मि.
 3. टायपिंग 40 श.प्र.मि.सह संगणक ऑपरेशनचे ज्ञान.

वय मर्यादा : 01 सप्टेंबर 2019 रोजी, ( SC/ST साठी 05 वर्षे सूट, OBC साठी 03 वर्षे सूट )

 1. सिनिअर पर्सनल असिस्टंट- 18 ते 32 वर्षे
 2. पर्सनल असिस्टंट – 18 ते 27 वर्षे

परीक्षा शुल्क : ₹300/- ( SC/ST/PWD/ExSM साठी ₹150/- )

जाहिरात           ऑनलाईन अर्ज

Get New Jobs Info WhatsApp
Check Also

NHM Daman Recruitment 2020

NHM Daman Recruitment 2020 NHM Daman Recruitment 2020: National Health Mission, Moti Daman published notification for …