भारतीय सर्वेक्षण विभागामध्ये १४ जागांसाठी भरती

Survey of India Recruitment 2020

(Survey of India) भारतीय सर्वेक्षण विभागामध्ये  १४ जागांसाठी भरती. पात्र उमेद्वारांकडून दिनांक ०७ फेब्रुवारी २०२० ते ३१ मार्च २०२०  या अंतिम तारखेच्या आत नमुना अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

पदाचे नाव : मोटर ड्रायव्हर- कम मेकॅनिक्स

शैक्षणिक अहर्ता : (१) १०वी उत्तीर्ण  (२) अवजड व हलके वाहन चालक परवाना  (३) १ वर्ष अनुभव

वय मर्यादा : १८ ते २७ वर्षे  (SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट)

परीक्षा शुल्क : नाही 

अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख :  ३१ मार्च २०२० 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संबंधित कार्यालय / GDC अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा

जाहिरात & नमुना अर्ज               संकेत स्थळ

 

Check Also

(FACT) फर्टिलाइजर्स & केमिकल्स त्रावणकोर लि. मध्ये ‘अप्रेंटिस’ विविध पदांची ९८ जागांसाठी भरती

FACT Recruitment 2020 (FACT) The Fertilisers and Chemicals Travancore Ltd फर्टिलाइजर्स & केमिकल्स त्रावणकोर लि. …