सिंडिकेट बँकेत विविध पदाच्या 129 जागांसाठी भरती

Syndicate Bank Recruitment 2019

सिंडिकेट बँकेत विविध पदाच्या 129 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज कण्याची शेवटची तरीख 18 एप्रिल 2019 आहे.

पदाचे नाव :-

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 सिनिअर मॅनेजर (Risk Management) 05
2 मॅनेजर (Risk Management) 50
3 मॅनेजर (Law) 41
4 मॅनेजर (IS Audit) 03
5 सिक्योरिटी ऑफिसर 30
एकूण 129

शैक्षणिक अहर्ता :-

 • सिनिअर मॅनेजर (Risk Management) :-
 1. सांख्यिकी/गणित पदवी व MBA (Banking/Finance) किंवा 60% गुणांसह M.Sc (Statistics / Mathematics) (SC/ST/OBC/PWD : 55% गुण] किंवा ICWA
 2. 3 वर्षे अनुभव
 • मॅनेजर (Risk Management) :-
 1. सांख्यिकी/गणित पदवी व MBA (Banking/Finance) किंवा 60% गुणांसह M.Sc (Statistics / Mathematics) (SC/ST/OBC/PWD : 55% गुण] किंवा ICWA
 2. 1 वर्ष अनुभव
 • मॅनेजर (Law) :-
 1. विधी पदवी(LLB)
 2. 3 वर्षे अनुभव
 • मॅनेजर (IS Audit) :-
 1. 60% गुणांसह पदवीधर
 2. CISA/OSCP/CEH प्रमाणपत्र
 3. 4 वर्षे अनुभव
 • सिक्योरिटी ऑफिसर  :- 
 1. लष्कर / नौदल / वायुसेनेमध्ये कमीतकमी 5 वर्षे सेवा असलेले अधिकारी किंवा  5 वर्षाच्या सेवेसह ASP/ DSPच्या पदापेक्षा खाली नसलेले पोलीस अधिकारी किंवा  5 वर्षाच्या सेवेसह पॅरा मिलिटरी फोर्समध्ये समान श्रेणीचे अधिकारी. प्रादेशिक लष्करी अधिकार्यांकडे कमीतकमी 05 वर्षांची सेवा असणे आवश्यक आहे.

वयमर्यादा  :-1 फेब्रुवारी 2019 रोजी,  (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

 1. पद क्र.1 ते 4:- 25 ते 35 वर्षे
 2. सिक्योरिटी ऑफिसर  :- 25 ते 45 वर्षे

परीक्षा शुल्क :-  रु600/-  (SC/ST/PWD : रु100/-)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 18 एप्रिल 2019

 

   जाहिरात           ऑनलाईन अर्ज
 

android-app android-app