तेलंगना उच्च न्यायालयात ‘सिव्हिल न्यायाधीश’ पदाच्या 67 जागा

Telangana High Court Recruitment 2019

तेलंगना उच्च न्यायालयात ‘सिव्हिल न्यायाधीश’ पदाच्या 67 जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे . ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2019

पदाचे नाव :-

सिव्हिल न्यायाधीश :-  67 जागा

शैक्षणिक अहर्ता :- law पदवी  / 3 वर्षांचा अनुभव

वयमर्यादा :- 35 वर्ष 

परीक्षा शुल्क :- रु 500/- ( SC/ST) : रु 250/-

 

  जाहिरात            ऑनलाईन अर्ज

 

android-app android-app