ठाणे महानगरपालिका अंतर्गत ‘वरिष्ठ निवासी डॉक्टर ‘ पदाची भरती.

Thane Municipal Corporations Bharti 2020

Thane Municipal Corporation is the governing body of the city of Thane in the Indian state of Maharashtra. Thane Mahangarpalika Bharti Thane Municipal Corporations Bharti 2020 Thane Municipal Corporations Recruitment Thane Municipal Vacancy in Senior Resident Doctor 39 Seats Last Date Application 26 May 2020.

ठाणे महानगरपालिका अंतर्गत ‘वरिष्ठ निवासी डॉक्टर ‘ पदाच्या 39 जागासाठी थेट मुलाखतीचे आयोजन केलेले आहे पात्र उमेदवारांनी दिनांक 26 मे 2020 पर्यंत अर्ज दाखल करावेत.

पदाचे नाव : वरिष्ठ निवासी डॉक्टर-39 जागा.

शैक्षणिक अहर्ता : 

  1. MD/MS
  2. MMC प्रमाणपत्र
  3. 3 वर्षे अनुभव

वय मर्यादा : 40 वर्ष

मुलाखतीचे ठिकाण : अधिष्ठाता कार्यालय पहिला मजला राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल, कळवा, ठाणे

जाहिरात

   

12 हजार 538 पोलिसांची लवकरच भरती होणार

kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk मुख्यपष्ठ नवीन भरती मेगा भरती भरती मेळावा प्रवेशपत्र थेट मुलाखत अभ्यासक्रम उत्तरपत्रिका निकाल