ठाणे जनता सहकारी बँक मध्ये ट्रेनी ऑफिसर पदाची भरती

TJSB Bank Recruitment 2019

ठाणे जनता सहकारी बँक मध्ये ट्रेनी ऑफिसर पदाची भरती. पात्र उमेदवेराकडून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 5 एप्रिल 2019

एकूण जागा :- लवकरच

पदाचे नाव:- 

  • ट्रेनी ऑफिसर

शैक्षणिक अहर्ता :-

  • कोणत्याहि शाखेत पदवी पदवी
वयमर्यादा :- 
  • 31 मार्च 2019 पर्यंत 20 ते 27 वर्षे
परीक्षा शुल्क :- रु 531/-

 

android-app android-app