टाटा मेमोरियल हॉस्पिटल वाराणसी येथे नर्स पदांच्या 70 जागा.

TMC Varanasi Recruitment 2019

टाटा मेमोरियल हॉस्पिटल वाराणसी येथे नर्स पदांच्या 70 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. मुलाखतीची तारीख 4 मे 2019 आहे. 

पदाचे नाव : नर्स : 70 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

  1. बी.एस्सी (नर्सिंग) / एम.एस्सी. (नर्सिंग) पदवी
  2. बी.एस्सी (नर्सिंग) / एम.एस्सी. (नर्सिंग) मध्ये अनुभव आवश्यक
  3. ऑन्कोलॉजी अनुभवासह उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

वयमर्यादा : 30 वर्ष.

परीक्षा शुल्क : शुल्क नाही.

नोकरी स्थान : वाराणसी, उत्तर प्रदेश

मुलाखतीचे स्थान : होमी भाभा कॅन्सर हॉस्पीटल, घंटी मिल रोड, लाहारतारा, ओल्ड लोको कॉलनी, शिवपुरावा, वाराणसी, उत्तर प्रदेश -221002.

   जाहिरात         अधिकृत वेबसाईट
 

android-appandroid-app