तमिळनाडु जनरेशन अँड डिस्ट्रिब्युशन कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये ‘गँगमन ट्रेनी’ पदांच्या 5000 जागांसाठी भरती.

TNGDCL Tamil Nadu Recruitment 2019

तमिळनाडु जनरेशन अँड डिस्ट्रिब्युशन कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये ‘गँगमन ट्रेनी’ पदांच्या 5000 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2019 आहे. 

पदाचे नाव : गँगमन ट्रेनी : 5000

शैक्षणिक अहर्ता :  5 उतीर्ण

वयमर्यादा : 1 जुलै 2018 रोजी 18 वर्षे ते 35 वर्षे (SC/ST – 5 वर्षे सूट, MBC/DC, BCO, BCM – 3 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : 1000/- रुपये (SC/ST/SCA – 500/- रुपये)

नोकरी स्थान :  तामिळनाडू

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 मे 2019 आहे.

   जाहिरात          ऑनलाईन अर्ज

android-appandroid-app