युको बँकेत विविध पदाच्या 91 जागांसाठी भरती.

UCO Bank Recruitment 2020

युको बँकेत विविध पदाच्या 91 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2020 आहे. 

पदाचे नाव :  

पद क्र. पदाचे नाव स्केल पद संख्या
1 सिक्योरिटी ऑफिसर JMGS-I 09
2 इंजिनिअर JMGS-I 08
3 इकोनॉमिस्ट MMGS-II 02
4 सांख्यिकीविज्ञानी JMGS-I 02
5 IT ऑफिसर JMGS-I 20
6 चार्टर्ड अकाउंटंट/CFA JMGS-I 25
7 चार्टर्ड अकाउंटंट/CFA MMGS-II 25
एकूण  91

शैक्षणिक अहर्ता : 

  • सिक्योरिटी ऑफिसर :
  1. 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
  2. लष्कर / नौदल / हवाई दल कमिशनर ऑफिसर म्हणून किंवा अर्धसैनिक बलोंचे सहाय्यक कमांडंट (BSF/CRPF/ITBP/CISF/ SSB) किंवा उपायुक्त म्हणून 5 वर्षे सेवा. अर्धसैनिक बल (BSF/CRPF/ITBP/CISF/ SSB/IB/CBI) आणि राज्य पोलिस उपनिरीक्षक (अन्वेषण शाखा) मध्ये निरीक्षक म्हणून 8 वर्षे सेवा.
  • इंजिनिअर :
  1. 60% गुणांसह सिव्हिल/इलेक्ट्रिकल/आर्किटेक्ट इंजिनिअर पदवी.
  • इकोनॉमिस्ट  :
  1. 60% गुणांसह अर्थशास्त्र मध्ये पदव्युत्तर पदवी + 02 वर्षे अनुभव किंवा PhD (अर्थशास्त्र)
  • सांख्यिकीविज्ञानी :
  1. अर्थशास्त्र / सांख्यिकी / उपयोजितअर्थशास्त्र / इकोनोमेट्रिक्स या विषयात पदव्युत्तर पदवी.
  • IT ऑफिसर  :
  1. 60% गुणांसह B.E / B Tech (कॉम्पुटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन) किंवा 60% गुणांसह MCA
  2. एक वर्षाचा अनुभव
  • चार्टर्ड अकाउंटंट/CFA :
  1. चार्टर्ड अकाउंटंट (CA) / CFA
  • चार्टर्ड अकाउंटंट/CFA :
  1. चार्टर्ड अकाउंटंट (CA) / CFA
  2. तीन वर्षाचा अनुभव

वयमर्यादा : 1 ऑक्टोबर 2020 रोजी, (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC: 3 वर्षे सूट)

  1. पद क्र.1 : 21 ते 40 वर्षे
  2. पद क्र. 2 ते 7 : 21 ते 30 वर्षे

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

परीक्षा शुल्क : रु 1180/-   (SC/ST/PWD : रु 118/-)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 नोव्हेंबर 2020

परीक्षा : डिसेंबर 2020/ जानेवारी 2021

   जाहिरात          ऑनलाईन अर्ज

z
   

12 हजार 538 पोलिसांची लवकरच भरती होणार

   

खुश खबर आपली नोकरी पोर्टल सुरळीत चालू होणार 

kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk मुख्यपष्ठ नवीन भरती मेगा भरती भरती मेळावा प्रवेशपत्र थेट मुलाखत अभ्यासक्रम उत्तरपत्रिका निकाल