महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत ‘विविध’पदाच्या 90 जागा.

UMED MSRLM Recruitment 2019

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत ‘विविध’पदाच्या 90 जागासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2019 आहे.

 

पदाचे नाव : 

 1. प्रधान प्रशिक्षक – 20 जागा.
 2. राज्य तज्ञ प्रशिक्षक – 40 जागा.
 3. राज्य प्रशिक्षक – 30 जागा.
 4. शैक्षणिक अअहर्ता :

शैक्षणिक पात्रता: 

 • प्रधान प्रशिक्षक
 1. कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी
 2. 20 वर्षे अनुभव
 • राज्य तज्ञ प्रशिक्षक
 1. कोणत्याही शाखेतील पदवी
 2. 15 वर्षे अनुभव
 • राज्य प्रशिक्षक
 1. कोणत्याही शाखेतील पदवी
 2. 10 वर्षे अनुभव

वय मर्यादा : 01 ऑगस्ट 2019 रोजी 70 वर्षांपर्यंत.

जाहिरात           ऑनलाईन अर्ज
 

Check Also

[NHM] सातारा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या ९६ जागा

NHM Satar Recruitment 2020 [NHM] National Health Mission सातारा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय अधिकारी …