Breaking News

ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत नांदेड येथे ‘विविध’ पदाच्या ११० जागा.

Umed Srlm Nanded Recruitment 2018

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत जिल्हा/ तालुका अभियान कक्ष, नांदेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या जागा केवळ कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव :-

  1. लेखापाल- १ जागा
  2. प्रशासन सहायक -१ जागा
  3. डाटा एंट्री ऑपरेटर – १७ जागा
  4. शिपाई पदाच्या – १७ जागा
  5. प्रशासन/ लेखा सहाय्यक – १६ जागा
  6. प्रभाग समन्वयक – ५८ जागा

शैक्षणिक अहर्ता :-

  • लेखापाल- 
  1. वाणिज्य शाखेतील पदवी
  2. MS-CIT किंवा समकक्ष कोर्स/ Tally
  3. ३ वर्षे अनुभव आवश्यक.
  • प्रशासन सहायक –
  1. कोणत्याही शाखेतील पदवी
  2. मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि.
  3. MS-CIT किंवा समकक्ष कोर्स
  4. ३ वर्षे अनुभव आवश्यक.
  • डाटा एंट्री ऑपरेटर – 
  1. दहावी उत्तीर्ण
  2. मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि.
  3. MS-CIT किंवा समकक्ष कोर्स
  4. ३ वर्षे अनुभव आवश्यक.
  • शिपाई पदाच्या –
  1. दहावी उत्तीर्ण आणि 3 वर्षे अनुभव आवश्यक.
  • प्रशासन/ लेखा सहाय्यक –
  1. वाणिज्य शाखेतील पदवी
  2. MS-CIT किंवा समकक्ष कोर्स
  3. Tally
  4. ३ वर्षे अनुभव.
  • प्रभाग समन्वयक – 
  1. कोणत्याही शाखेतील पदवी किंवा बीएसडब्ल्यू/ एमएसडब्ल्यू/ बीएस्सी (Agree)/ पदव्युत्तर पदवी (ग्रामीण विकास/ व्यवस्थापन)
  2. ३ वर्षे अनुभव आवश्यक.

वय मर्यादा :- १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सवलत)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ डिसेंबर २०१८ आहे.

जाहिरात        ऑनलाईन अर्ज




 

Comments

comments