UPSC मार्फत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात ‘सहाय्यक कमांडंट’ पदाच्या 323 जागा.

UPSC Exam For Central Armed Police

UPSC मार्फत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात ‘सहाय्यक कमांडंट’ पदाच्या 323 जागासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारिख 20 मे 2019 आहे.

 

 

पदाचे नाव : सहाय्यक कमांडंट

दलाचे नाव पद संख्या 
BSF 100
CRPF 108
CISF 28
ITBP 21
SSB 66
एकूण 323

शैक्षणिक अहर्ता : 01 ऑगस्ट 2019 रोजी 20 ते 25 वर्षे  ( SC/ST साठी 05 वर्षे सूट, OBC साठी  03 वर्षे सूट )

परीक्षा शुल्क : ₹200/-( SC/ST/महिला साठी फी नाही )

online अर्ज शेवट  परीक्षा 
दिनांक  20 मे 2019 18 ऑगस्ट 2019

जाहिरात           ऑनलाईन अर्ज
 


Check Also

संरक्षण संशोधन व विकास संघटनेत ‘विविध’ पदाच्या 224 जागांसाठी भरती

DRDO Recruitment 2019 संरक्षण संशोधन व विकास संघटनेत ‘विविध’ पदाच्या 224 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज …