संघ लोकसेवा आयोगामार्फत ‘संचालक,सहाय्यक’ पदाची भरती.

UPSC Recruitment 2019

संघ लोकसेवा आयोगामार्फत ‘संचालक,सहाय्यक’ पदाच्या 51 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मे 2019 आहे.

पदाचे नाव & तपशील  :

पदाचे नाव UR EWS OBC SC ST PH एकूण जागा.
सहाय्यक जलविज्ञानी 25 5 12 5 3 2 50
संचालक 1 0 0 0 0 0 1

शैक्षणिक अहर्ता :-

  1. संचालक – मान्यप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी आणि 15 वर्षाचा अनुभव
  2. सहाय्यक जलविज्ञानी –भूगर्भ विज्ञान किंवा अप्लाइड जिओलॉजी किंवा भू-अन्वेषण किंवा भूगर्भ विज्ञान आणि संसाधन व्यवस्थापन या अभियांत्रिकी भूगर्भशास्त्र या मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी मधील                                   मास्टर ऑफ सायन्स पदवी

वय मर्यादा : 

  1. संचालक – 50 वर्षापर्यंत
  2. सहाय्यक जलविज्ञानी – 30 वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क : रुपये 25/-(महिला/SC/ST/अपंग : फीस नाही )

जाहिरात         ऑनलाईन अर्ज
 

android-app android-app