UPSC IFS Recruitment 2020
UPSC Recruitment 2020(DAF)(UPSC Bharti 2020)Union Public Service Commission (UPSC) Indian Forest Service (IFS) Preliminary Examination 2020. Last Date of Online Application 27 November 2020
परीक्षेचे नाव : भारतीय वन सेवा परीक्षा 2020
शैक्षणिक अहर्ता : पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विज्ञान/ वनस्पति विज्ञान/ रसायनशास्त्र/ भूगोल/ गणित, भौतिकशास्त्र/ सांख्यिकी/कृषी/ प्राणीशास्त्र किंवा फॉरेस्ट्री पदवी किंवा किंवा इंजिनिअरिंग पदवी.
वयमर्यादा : 1 ऑगस्ट 2020 रोजी 21 ते 32 वर्षे (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
परीक्षा शुल्क : रु 100/- (SC/ST/PWD/महिला : फी नाही)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (DAF) : 27 नोव्हेंबर 2020