(UPSC CSE) मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२० (७९६ जागा)

UPSC Civil Services Recruitment 2020

(UPSC CSE)  UPSC Civil Services मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2020 ७९६जागांसाठी दिनांक ०३ मार्च २०२०  (०६:००pm) या अंतिम तारखेच्या आत पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

पदाचे नाव : नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२० : ७९६  जागा 

शैक्षणिक अहर्ता : कुठल्याही शाखेतील पदवी.

वय मर्यादा : २१ ते ३२ वर्षे  ( SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट )

परीक्षा शुल्क : सामान्य/OBC: १००/-रु  [ SC/ST/PWD/महिला: निशुल्क ]

ऑनलाईन अर्ज अंतिम तारीख : ०३ मार्च २०२०  ( ०६:०० pm )

 


जाहिरात               ऑनलाईन अर्ज


 

Check Also

(FACT) फर्टिलाइजर्स & केमिकल्स त्रावणकोर लि. मध्ये ‘अप्रेंटिस’ विविध पदांची ९८ जागांसाठी भरती

FACT Recruitment 2020 (FACT) The Fertilisers and Chemicals Travancore Ltd फर्टिलाइजर्स & केमिकल्स त्रावणकोर लि. …